*विशेष. --प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अजमेर येथील "सोफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हसन संजेरी गरीब नवाज " यांच्या 813 व्या उरूस निमित्त अकलूज येथील मोहिते पाटील परिवाराच्या शिवरत्न बंगला येथून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती यांच्या 813 व्या उर्स निमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांच्या दर्गावर चादर पाठवण्यात आली,या प्रसंगी तनवीर तांबोळी,नईम बागवान,शोएब बागवान,अल्ताफभाई शेख,जब्बार तांबोळी,अखिल बागवान, सोफियान तांबोळी,रमजान मदारी,व मित्र परिवार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा