Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

*बोल घेवड्या नालायक आमदार सुरेश धसला जोडणी हाणा*

 


*श्रीपूर - (ज्येष्ठ पत्रकार )

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचे मारेकरी असलेल्या पोलिसांना बौध्द समाजाने मोठ्या मनाने माफ करावे अशी मागणी करणारा आष्टी चा नालायक बोलघेवड्या सुरेश धसाला महाराष्ट्रातील जनतेने जोड्याने हाणला पाहिजे मुळात हा बेताल व गुंड प्रवृत्तीच्या निच आमदार असलेल्या धसाने सोमनाथ सुर्यवंशी यांच्या खुन्यांना माफ करा म्हणणे हे किती निर्लज्ज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला या मागे धस यांच्या या मागणी बाबत दाट संशय असा आहे की सोमनाथ सुर्यवंशी यांच्या खुनी पोलिसांना यातून वाचवण्यासाठी मोठं घबाड मिळवण्याचा त्याचा मतलबी हेतू असू शकतो त्या शिवाय हा त्यांना माफ करा असे म्हणण्याची जिभ वळवळणारच नाही हा बदमाश धस आमदार कसा झाला हेच आता तपासण्याची वेळ आली आहे एकी कडे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची पोलखोल करतं आहे तर बौद्ध समाजातील सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलीस कोठडीत निर्घृण खून पोलिस करतात आणि त्यांना माफ करा म्हणून हा लाळघोटेपणा करतोय त्याला दिसेल तिथे त्याचे थोबाड फोडलं पाहिजे कारण त्यानं तेवढी नीच मागणी केली आहे त्याचे विरोधात राज्यभर आंदोलन केलं पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा