*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर तालुक्यातील महाराष्ट्र शासन ऑनलाईन नोंद झालेली ते सोयाबीन शासनाने दिलेल्या हमीभावात खरेदी करणे बाबत व मुदत वाढ मिळाण्याबाबत तुळजापूर तालुक्यातील ऑनलाईन सोयाबीन झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने दि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबई जिल्हा पणन अधिकारी धाराशिव यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे की
, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी
रक्ताचे पाणी करून सोयाबीन पिकवले असून तसेच महाराष्ट्र शासनाने, सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनाऑनलाईन करण्याबाबत कळविले होते, त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील आम्ही शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन सोयाबीन नोंद केली आहे परंतु आजतागायत आमचे सोयाबीन शासनाने खरेदी केले नाही ते त्वरीत आजतागायत आमचे सोयाबीन शासनाने ऑनलाईन नोद झालेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन शासनाने खरेदी केले नाही ते त्वरित आज तागायत आमचे सोयाबीन शासनाने ऑनलाईन नोंद झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने खरेदी करावे व तुळजापूर तालुक्यातील जे ऑनलाइन झालेल्या शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून यावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा