Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

*कोल्हापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत -ए सी ई -च्या विद्यार्थ्यांचे नेत्र दीपक यश*


 

*विशेष प्रतिनिधी,--एहसान मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज*

*मो :9096837451*

रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल , कोल्हापूर येथे मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत .

संपूर्ण भारतभरातून 4431 मुले  रिजनल लेवल पार करून सहभागी झालेल्या

या स्पर्धेमध्ये एकूण प्रथम 15 क्रमांक काढले जातात .

या स्पर्धेमध्ये _ए सी ई                          

अकॅडमी संचलित विश्वब्रेन प्रोॲक्टिव्ह अबॅकस सेंटर_ अकलुजच्या 29  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले .

स्पर्धा 6 मिनिटांमध्ये 100 सोडविण्याची होती .

यामध्ये 

3 ऱ्या रँकने अथर्व सुरज कुदळे 

5 व्या रँकने उन्नती किसन कानतोडे .

 6 व्या रँकने सान्वी दीपक बनकर 

9 व्या रँकने श्रेयश दर्लिंग गुरव 

13वी रॅकने प्रभास प्रशांत चिंचकर .

 14 व्या रँकने अन्वित रणजीत जंवजाळ 

 15 व्या रँकने दर्शन अण्णासाहेब कडाळे 

एकूण 7 विद्यार्थी हे नॅशनल अबॅकस च्या यादीमध्ये विजयी ठरले .

तसेच 

अद्विक जगताप हा शंभर पैकी शंभर गणिते 4 मिनीटात मध्ये 100 सोडवून सायकल विनर ठरला .

तसेच

 रुद्रश्री प्रशांत घुले ,

उदयराजे शीतलकुमार लवटे ,

रुद्र मोहन झंजे ,

रुद्र नितीन मगर ,

पृथ्वीराज सुदर्शन कांबळे ,

श्रेया शिवाजी कचरे ,

शुभांगी उमेश खोचरे ,

भाग्यश्री दादासो कोल्हटकर ,

सम्राट श्रीकांत भोसले ,

मनस्वी सतीश माने ,

शौर्य संतोष राजपूत ,

अद्वैत सुहास कचरे ,

प्रतीक अनिल सातव ,

निकुंज अर्पण कुदळे ,

शार्दुल सत्यजित बनकर ,

श्रीकृष्णा महेश जोशी ,

अर्णवराज राजेंद्र लावंड ,

प्रसाद प्रशांत चिंचकर ,

श्यामसुंदर अप्पासाहेब माने-देशमुख,

संस्कृती अमोल माने,

सोहम नितीन मगर ,

सृष्टी धुमाळ ,

या 22 जणांनी स्पर्धेमध्ये अचूक गणिते सोडवून बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी चे मानकरी ठरले .



या सर्व विद्यार्थ्यांना

अकॅडमीच्या संचालिका  .मेघा घुले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.  मेघा घुले मॅडम

यांना पुन्हा एकदा  अबॅकस क्षेत्रात स्कूल लेवलला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अबॅकस क्षेत्रातील राष्ट्रीय बेस्ट सेंटर  पुरस्काराने गौरवण्यात आले .



मेघा  मॅडम ह्या मागील 7 वर्षे अबॅकस या क्षेत्रात कार्यरत आहेत .

या अगोदरही   अकॅडिमी संचालित विश्वब्रेन प्रोॲक्टीव्ह अबॅकस सेंटर_ ला 6 वेळा बेस्ट ॲबॅकस व वैदिक सेंटर नामांकन

प्राप्त झाले आहे .

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

विद्यार्थ्यांच्या या यशा

मागे विद्यार्थ्यांचे  कष्ट , सातत्यपूर्ण सराव ,प्रयत्न व पालकांचे सहकार्य यांना जाते.

येथून पुढे अकलूज परीसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना _अबॅकस व वैदिक मॅथ्स्_ चे

प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी घडविण्याचा मानस आहे असे संचालिका . मेघा घुले यांनी सांगीतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा