Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

*हाजी रसूल मोहियोद्दीन नदाफ (लक्ष्मी दहिवडीकर )यांचे वृद्धापकाळाने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी- अकलूज*

*मो:--9730 867 448

अकलूज---शंकर नगर (स्वरूपनगर) येथील हाजी रसूल मोहियोद्दीन नदाफ यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ५ मुले, सुना ,नातवंडे ,असा परिवार असून अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाचे व्यवस्थापक जिब्राईल नदाफ यांचे ते वडील होत .

  बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९; वाजता (माळीनगर रोड )अकलूज येथील (कब्रस्तान) दफनभूमीत त्यांचा दफन विधी होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा