Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

*चांदापुरी गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा!....* *"अश्फाक उस्मान शेख" याची राज्य राखीव पोलीस दलात निवड*

 


*माळशिरस---- प्रतिनिधी*

*रशीदभाई. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

चांदापुरी ता.माळशिरस जि. सोलापूर च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून चांदापुरघ गावचे सुपुत्र अश्फाक उस्मान शेख याची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव मुंबई येथे SRPF पदी निवड झाली आहे त्याने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले आहे त्याच्या या यशाबद्दल पिल्लू चांदापुरी पठाण वस्ती इत्यादी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्याने मिळविलेले यश हे समाजातील युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल


त्याच्या या भावी कार्यास "टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज" च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा