Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

*तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन!*

 



तुळजापूर तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की महाराष्ट्र पणन महासंघ व नाफेड मार्फत हंगाम 2024 25 मधील आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत तुर खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी दिनांक 24/ 1 /2025 ते 22/ 2/ 2025 या कालावधीत सुरू करण्यात आलेली असून त्यासाठी खालील कागदपत्रे तुळजापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती आवार तुळजापूर येथे घेऊन येऊन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन संघाचे चेअरमन श्री सुनील जाधव यांनी केले आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र सातबारा सन 2024 25 तुर नोंदणी असलेला 8अ. बँक पासबुक. आधार कार्ड. हमीभाव 7550 रुपये प्रतिक्विंटल. संपर्क .श्री महेश क्षीरसागर मोबाईल नंबर 96 37 25 26 18. श्री दयानंद क्षीरसागर . 79 72 512 969. श्री सदाशिव क्षीरसागर 9307220159

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा