*विशेष-प्रतिनिधी--राजू मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सिंदफळ तालुका तुळजापूर येथील मुद्गुलेश्वर मंदिरात श्री मुद्गुलेश्वर महादेव सेवा समिती तथा मुद्गुलेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूर याचा वतीने श्री मुद्गुलेश्वर इथे महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा मध्ये 1008 किलोची साबुदाणा खिचडी, खरबूज 11000, राजगिरा लाडू 11000 तसेच दूध खिर भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची वेवस्ता करण्यात आली होती. या मध्ये हजारो शिव भक्तांनी याचा लाभ घेतला आणि मोठ्या भक्ती भावाने महाशिवरात्री संपन्न झाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा