Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ मार्च, २०२५

*केंद्र सरकारचे अन्यायकारक परिपत्रक रद्द करून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा रक्कम 1650 कोटी रुपये द्यावी--- खासदार, ओमराजे निंबाळकर यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

ऐन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात 30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यावर अन्यायकारक करणारे पिक विमा च्या बाबतीत परिपत्रक काढले असल्याने एकट्या धाराशिव जिल्ह्यातील 2023 मध्ये 900 कोटी व 2024 मध्ये 750 कोटी एकूण 1650 कोटी रुपयाचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या परिपत्रकामुळे मिळाली नसल्याने शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे सदरील परिपत्रक रद्द करावे अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या खासदारांच्या वतीने आज संसद भवनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाशराजे दादा निंबाळकर यांनी तिसऱ्यांदा भेट घेऊन केली मागणी 



 या भेटीच्या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे, खासदार डॉ शिवाजी काळगे, खासदार बळवंत वानखेडे,खासदार शोभा बच्छाव, खासदार कल्याण काळे आजी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा