Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ मार्च, २०२५

*तुळजापूर शहरातील महिला व पुजारी बांधवांचे दिनांक 25 मार्च रोजी विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

तुळजापूर शहरातील महिलांचे व पुजारी बांधावां च्या वतीने मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे महाराष्ट्र शासन नाव लागले पाहिजे यात्रा मैदान पार्किंग झाले पाहिजे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आपल्या राज्यातील व पर राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या हक्काच्या यात्रा मैदानसाठी (पार्किंग) सन १९९४ मध्ये सर्वे न. १३८/१ मध्ये त्या जागी आरक्षण मंजूर झाले होते* काही राजकिय मंडळींनी त्यांच्या स्वार्थासाठी भाविकांचे यात्रा मैदान आरक्षण हे सन २०११ मध्ये बेकायदेशीर ठराव घेऊन नामंजूर केले होते आणि त्या ठिकाणी बोगस लेआऊट करून त्याची विक्री केली आहे. ती रद्द करून या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा