*विशेष ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शनिवार दि.29-03-2025रोजी सायंकाळी 6:30वा.तोंडले [तालुका माळशिरस येथे] रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले पक्ष शाखा उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष ना.डॉ रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राज्य पदाधिकारी/ पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी तालुका पदाधिकारी/ युवक आघाडी तालुका पदाधिकारी/ शहराध्यक्ष/ शाखा अध्यक्ष यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
टिप-कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.
सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहणे बंधनकारक आहे.याची आपण नोंद घ्यावी. असेही
तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे
तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर
युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे
युवक तालुका सरचिटणीस प्रविण साळवे यांनी" टाइम्स 45 न्युज मराठी" शी बोलताना सांगितले
चलो तोंडले,चलो तोंडले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा