*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
उदयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ खुशालोद्दीन इनामदार यांच्या मातोश्री उल्फतबी खुशालोद्दीन इनामदार यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी त्या 91 वर्षांच्या होत्या
त्यांच्या पश्चात 1 मुलगा 3 मुली सुना नातवंडे असा परिवार असून त्यांचा आज शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता अकलूज येथील माळीनगर रोड वरील दफनभूमीत दफनविधी (अंत्यविधी) होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा