Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ मार्च, २०२५

*श्री क्षेत्र तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा महाविकास आघाडी करून सत्कार*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

श्री क्षेत्र तुळजापूर येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा सत्कार महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष धिरज पाटील.

शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख शामभाऊ पवार.

माजी नगरसेवक राहुल खपले, अमोल कुतवळ, यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . 

यावेळी श्री क्षेत्र तुळजापूर शाहराच्या सर्वांगिण विकास कामा बाबत नूतन मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तुळजापुर तालुका महाविकास आघाडी कडून सारोत्परी सहकार्य आसेल म्हणून जाहीर केले परंतू शहराचा विकास व्हावा अशी अपेक्षाही व्यक्ती केली प्रसंगी श्री मुख्याधिकारी यांनी शहराची स्वच्छता गृह आणि कार पार्किंग बाबत योग्य नियोजन करून सर्वांना विश्वासात घेऊन काम करू असे शेवटी अश्वस्त केले..

व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा