Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

*तुळजापूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने अन्नदान*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निम्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सिध्दार्थ तरुण मंडळ यांच्या वतीने भव्य अन्नदान दिनांक :- 18/4/2025 रोजी करण्यात आले .

यावेळी आमोल भैया कुतवळ, डॉ. नरवडे साहेब, डॉ. साळुंके साहेब , श्याम पवार , तोपिक शेक ,शरद जगदाळे ,बाळासाहेब शिंदे ,आकाश शिंदे ,राहुल खपले ,किशोर कदम , व इतर मान्यवर मंडळाचे अध्यक्ष मनोज धावरे उपाध्यक्ष विशाल सोनवणे सचिव मनोज बाबरे कोषाध्यक्ष नितीन बावरे खजिनदार अभिजीत कदम व मार्गदर्शन तथा आधारस्तंभ बाळू धावारे कुमार चौधरी धनंजय जानराव सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद, व्यापारी यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अन्नदान महाप्रसाद करण्यात आले.तरी सर्व जनतेनी यात्रेकरूनी अडीच ते तीन हजार लोकांनी अन्नदानाचा प्रसाद लाभ घेतला .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा