Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ एप्रिल, २०२५

*रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर अकलूज नगरपरिषदेने साफसफाई करून सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सन्मान*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

दिनांक 31 मार्च 2025 रोजी देशात सर्वत्र "रमजान ईद" मोठ्या उल्हासात आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने अकलूज येथे अकलूज आणि पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांनी 'रमजान ईद' ची नमाज अकलूजच्या ईदगाह मैदानावर अदा केली त्या ईदगाह मैदानावर अकलूज नगर परिषदेच्या वतीने साफसफाई व स्वच्छता करून सुविधा उपलब्ध केल्याने अकलूज मुस्लिम समाजाच्या वतीने अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांचा सन्मान करण्यात आला 

     याप्रसंगी साजिदभाई सय्यद, मुख्तार कोरबू, जावेदभाई बागवान, पत्रकार मोहसीन शेख ,हुसेन मुलाणी,अब्बासभाई शेख, समीर काझी सरफराज शेख तनवीर पठाण आदमभाई शेख इम्तियाज शेख

 इत्यादी समाज बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा