*विशेष प्रतिनिधी --प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम नगर अकलूज येथील जयसंग्राम गृह संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी अल् फत्हा मस्जिद चे अध्यक्ष हमीद मुलाणी, ज्येष्ठ पत्रकार एम एम शेख , राजूभाई शेख, करीम बागवान, आलम शेख, मकानदार साहेब मुख्तार मुलाणी,,शाहीद तांबोळी, इस्माईल मुजावर ,वसीम मुलाणी, अक्रम बागवान, प्रितीश शहा, तसेच जयसंग्राम गृह संकुलातील नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा