*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
घानेगाव येथे काल दि. 19 मार्च 2025 रोजी
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व
मोफत उपचार शिबीरा
अंतर्गत सुमारे 570 पेशंट ची तपासणी करण्यात आली
485 पेशंट ला मोफत औषधोपचार
93 नेत्रदोष पेशंट करिता अल्प दरामध्ये चश्म्याचा लाभ घेतला
35 रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशन करिता पात्र ठरले
त्यांना 22 एप्रिल ला मोतीबिंदू ऑपरेशन करिता पुणे येथे पाठवण्यात येणार आहे
महापुरुषांची जयंती ही समाजासाठी आदर्श देणारी असते त्त्यांच्या विचारावर आपण आपण आपला जीवन प्रवास करायचा असतो त्याची आपूर्ण कामे आपण कारण्यात त्त्यांच्या कार्याचा वारसा दडलेला असतो कोणत्याही महापुरुषंची जयंती ही समाजाला उपयोगी पडेल अशी साजरी करायची हा त्यातून खरी त्याना आदरांजली अर्पण करायची असा संकल्प या वेळी आनंद काशीद अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी व्यक्त केला
या आरोग्य शिबिराचे उदघाटन उद्योजक अनिल शेठ शिंदे व ह. भ. प. चंद्रकांत खळेकर महाराज यांच्या हस्ते केले या वेळी दत्तात्रय दोलताडे गुरुजी मराठा सेवा संघ कार्याध्यक्ष, रणजित पाटील, जेष्ठ नागरिक तुकाराम मोरे, ह. भ. प. विजय चवरे महाराज, बबन काटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम यशस्वी
बुधरानी हॉस्पिटल पुणे चे डॉ. प्रमोद गोडगे
श्री साई आयुर्वेद हॉस्पिटल व कॉलेज सासुरे यांचे प्रशांत गवळी व टिम यांनी मोफत तपासणी व उपचार केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घानेगावातील विकास शिंदे, संभाजी नेटके, दिनेश मोरे, काशिनाथ धायगुडे, योगेश दोलताडे, आप्पसाहेब काटे, राहुल दाभाडे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा