*विशेष---प्रतिनिधी*
*राज-मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पास कर्मचाऱ्याचा पाच लाईन एकत्र असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पास
माळुंब्रा येथील बत्तीस वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू होऊन
तब्बल २८ तास झाले तरी अद्याप प्रशासनाकडून कसलीच दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे संत झालेल्या माळुंब्रा येथील ग्रामस्थांनी तुळजापूर सोलापूर महामार्गावर ग्रामस्थाचा रस्ता रोको केला यावेळी शिवसेना नेते अमोल जाधव ,माळुंब्रा येथील उपसरपंच गजानन वडणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा