Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ मे, २०२५

*मंगरूळ ता. तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2024 /25 चा निकाल 100 टक्के.*

 



*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

मंगरूळ ता.तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2024 /25 दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून प्रशालेतून "आर्या अमोल शिंदे" हिने 95.40%( प्रथम),कीर्ती कमलाकर कोरेकर हिने 93.20%, (द्वितीय)तर हर्षद खंडू माळी यांने 91.40% (तृतीय)मार्क घेऊन प्राप्त केला असून प्रशालेत विशेष प्राविण्यासह 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, प्रथम श्रेणी सह 21 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीसह 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 

  या विद्यार्थ्यांना शिक्षक प्रभाकर चव्हाण सर ,सुनंदा बसाटे मॅडम, जब्बार शेख सर,तसेच मुख्याध्यापक डॉ. सुदर्शन शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच उज्वल यश प्राप्त केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे विद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले 

    तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे "टाइम्स 45 न्यूज मराठी "च्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा