Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ मे, २०२५

*असंद अली सय्यद यांने दहावीच्या परीक्षेत 95.20% गुण मिळवून केले यश प्राप्त*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील इयत्ता दहावी चा विद्यार्थी असदअली अमजदअली सय्यद यांने शैक्षणिक वर्ष 2024/ 25 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत 95.20% मार्क प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केले त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

     असदअली सय्यद हा शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचे ज्युनिअर ऑफिसर व सामाजिक कार्यकर्ते अमजद सय्यद यांचा तो मुलगा आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा