*निमगाव (म)-- प्रतिनिधी*
*रामचंद्र---- मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखान्यावर१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उस्हात साजरा करण्यात आला
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे प्रारंभ महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर मोहन घोडके होते रामचंद्र मगर म्हणाले महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्व विषद महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत शेती व शेतकऱ्यांची प्रगती साधावयाची असेल तर ग्रामीण भागात उद्योग धंद्यात ची जोङ द्यावी लागेल साखर कारखान्याची व इतर उद्योगाची निर्मीती झाली त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे काही साखर बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ओंकार साखर परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांत बोञे पाटील यांनी नवसंजीवनी देऊन साखर कारखाने व उपपदार्थ प्रकल्प चालु केले त्या भागात पुर्व वैभव निमार्ण केले ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली व दळण वळण वाढले खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकण्याचे काम परिवाराने केले या वेळी कामगारांना खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी रमेश औताडे गणेश धायगुडे विक्रम मगर व सर्व सुरक्षा आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा