*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महाविकास आघाडी तुळजापूर यांच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तसेच ढोल पथक व ताशाच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक ते काँग्रेस कार्यालय अशी रॅली करण्यात आली यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष -धीरज भैया पाटील ,युवा नेते -ऋषी भैय्या मगर, अमोल भैया कुतवळ ,उत्तम नाना अमृतराव ,भाऊ भांजी, नरेश काका पेंदे ,रंणजीत इंगळे ,आनंद जगताप सुदर्शन वाघमारे ,बालाजी तट , तालुकाध्यक्ष- रामदादा आलुरे, शिवसेनेचे -शाम पवार ,सुधीर कदम, बापू नाईकवाडी, सुनील जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर चोपदार, तौफिक शेख ,शरद जगदाळे, बालाजी भाऊ बंडगर ,खंडू शिंदे ,श्रीकांत बापू धुमाळ किरण यादव ,मधुकर शेळके ,आकाश शिंदे, किरण कांबळे ,स्वरूप कांबळे बाळासाहेब कदम , बहु संख्येने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा