*छाया--केदार लोहकरे-अकलुज
मे महिन्यात उमलणारे मे फ्लाॅवर फुले सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतात.कडक उन्हाळ्यात व फक्त मे महिन्यात हे फुले उमलतात त्यामुळे या फुलाला इंग्रजीत मे फ्लाॅवर तर मराठीत फुटबॉल लिली म्हटले जाते.अकलूज येथील रामबाग गृह संकुलामध्ये सौ.भाग्यश्री लोहकरे यांच्या घराच्या परसबागेतील बहरलेली ही मे फ्लाॅवरची फुलझाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा