*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
350 वा शिवराज्याभिषेक दिन गाणेगाव मध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांच्या हस्ते शिवाजी महाराजांना दुग्ध विषयक करून साजरा करण्यात आला ्
शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता दुबई मधील उद्योजक आप्पासाहेब कोंढारे हे प्रमुख पाहुणे म्हणून होते तर घाणेगावचे माजी सरपंच प्रभाकर पाटील बालाजी शिंदे सचिन कुलकर्णी दत्तात्रय दोलताडे पिंटू वाघमारे गणेश दिंडी मे लालासाहेब गोसावी एडवोकेट अक्षय पाटील, शोएब भाई सय्यद आकाश राऊत या बारा बलुतेदारांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमेला अभिषेक करण्यात आला
यावेळी दुबईमधील उद्योजक आप्पासाहेब कोंढारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची गरज आहे शिवाजी महाराजांनी प्रत्येक संकटावरती मात केली हे करत असताना 18 पगड जाती 12 बोलतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करून ते चालवणे त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळात आपल्याला जर एखादा काम करायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले
तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आनंद काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा आपणा सर्वांना देत असताना शिवछत्रपतींच्या सामाजिक सलोखा निर्व्यसनी पणा दूरदृष्टी या सर्व बाबी वरती तरुणांनी विवांचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले,
तर रणजीत पाटील यांनी घाणेगाव मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुबई मधले उद्योजक येत असतील तर खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकांचा सार्थक झालं अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर मोरे विजय चौरे तुकाराम मोरे संदीप शिंदे आदींनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा