*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार शुगर कोपाॅरेशेन प्रा लि म्हैसगाव ता माढा या साखर कारखान्याच्या 202५ व 202६ या सिझन च्या रोल मीलरचे पुजन कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनिल बंडगर व प्रशाकिय आधिकारी चक्रधर घुले यांच्या हस्ते संपन्न झाले
ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची अंतर्गत कामे प्रगतीपथावर असुन कारखान्याकङे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी १४हजार हेक्टर ऊसाची नोंद दिली आहे कारखान्याच्या गरजेनुसार ऊस तोङणी वाहतूक बैलगाडी घंटागाङी ट्रक यांचे करार पुर्ण झाले आहेत
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार शुगरला घालावा असे आवाहन मुख्य शेती आधिकारी नामदेव रणपिसे यांनी केले यावेळी वर्क्स मॅनेजर बिभीषण खराडे ङिस्लरी मॅनेजर अनिल शेळके घनश्याम भोरे बाळासाहेब देवकते सर्व खाते प्रमुख कर्मचारीवर्ग बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा