Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ जून, २०२५

*सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामगिरीचै-- कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून कौतुक*

 


*सोलापूर --प्रतिनिधी*

  *आबेद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

रेकॉर्डवरील सराईत अंतरजिल्हा ०३ गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडून ०४ जबरीचोरीचे व ०३ वाहन चोरी व ०१ आर्म अॅक्ट असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०३ जिवंत काडतूसे, ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेसह, ०२ कार, ०३ मोटार सायकल, ०३ मोबाईल फोन असा एकूण १२,०५,६००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत


आरोपीचे नाव

 १) चैतन्य उर्फ भैय्या पांडूरंग शेळके, वय २३ वर्षे रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव

२) करण शिवाजी भोसले, वय २२ वर्षे, रा. खांडवी ता. बार्शी जि. सोलापूर 

३) मारूती नागनाथ माने रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव


*कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर,स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण सपोनि/ नागनाथ खुणे पोसई/ख्वाजा मुजावर*

*पोह/387 धनाजी गाडे*

*पोह/853 मोहन मनसावाले*

*पोकॉ/2153 सागर ढोरे पाटील*

*पोकॉ/2066 अक्षय डोंगरे*

*चापोना/533 समीर शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला....*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा