*सोलापूर --प्रतिनिधी*
*आबेद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ज्येष्ठ समाजसेवक प्रा. डॉक्टर अखलाख अहमद वडवान यांचा सोलापूर सोशल असोसिएशनच्या चेअरमन पदी याची पुनच्छा निवड झाल्याबद्दल मौलाना आझाद अल्पसंख्याक, व रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच अप्पाश्री मित्रपरिवार व तिसरी आंख मानव अधिकार संघटनेचे अप्पासाहेब लंगोटे व एम आय एमचे उपाध्यक्ष सादिक नदाफ, दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे, मौलाना आझाद अध्यक्ष - साजिद मकानदार कारकलचे सरपंच सोमलिंग देशमुख, काँग्रेसचे नेते कयूम बोलोलखान, पत्रकार शब्बीर मणियार, पत्रकार इनोस आत्तार पत्रकार कलिम पटेल,कादरी साब, अमीरशेख, मौलाली शेख,जिलानी भाई, गौतम माने,प्रशांत दिल्पाक, तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते,मित्र परिवार यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा