*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी दिनांक पाच जुलै रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
प्रारंभी तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिले तसेच यावेळी पत्रकारांनी मातृभाषेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की प्रत्येक राज्य प्रांत यांची भाषा ही प्रथम आहे.
याप्रसंगी तुळजापूर येथे त्यांच्यासोबत श्रीरामपूरचे आमदार हेमंत उगले,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, अमोल कुतवळ,आशिष मोदीनी, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, श्रीकांत बापू धुमाळ, नरेश काका पेंदे, सयाजीराव देशमुख, बाळासाहेब कदम, दिलीप भाऊ भोकरे, अण्णासाहेब मगर, बालाजी तट, संजय कदम, संजय देशमुख, आप्पा डोंगरे असे असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा