*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पत्रकार संख्क्षण अँक्ट कायदयानुसार गावगुंडां वर
कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी पत्रकार रशीद गुलाब शेख यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्जाद्वारे केले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
आम्ही आपणांस नम्रपुर्वक कारणे विनंती अर्ज करतो कि मी पत्रकार रशिद शेख गेली वर्ष 20 वर्षा पासुन प्रामाणिकपणे आणि अन्याय विरोधात पत्रकारिता करत आहे. व सध्या मी times 45 news मराठीमध्ये माळशिरस ता. प्रतिनीधी म्हणून काम पाहात आहे.
१ जुलै २०२५ रोजी मी चांदापुरी चौकामध्ये थांबलो असता काही गावगुंडानी मला येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माझ्या व माझ्या कुंटुबास जिवितास धोका निर्माण झाला आहे. तरी आपण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गावगुंडाच्या मुसक्या
आवळून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशिर कारवाई करावी अशी विनंती अर्जाद्वारे केली आहे .गावगुंडाची नावे पुढीलप्रमाणे- श्री. भिमराव जिजाबा ढेरे, श्री.बाळासो जिजाबा ढेरे, श्री.सतपाल बाळासो ढेरे,श्री.वैभव भिमराव ढेरे,,श्री. मुगूटराव हणमंत पुकळे, श्री. संतोष मुगूटराव पुकळे, श्री.रणजित मुगूटराव पुकळे, हे सर्व राहणार चांदापुरी ता.माळशिरस, व सर्व भिमराव जिजाबा ढेरे यांचे सासरवाडीकडील मेहुणे , सासरे सख्खे, चुलत रा.खुडूस ता.माळशिरस तरी या गावगुंडावरती कडक कारवाही करावी.
*आपला*
*रशीद गुलाब शेख पत्रकार चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, मो:-9637614521 / 9511639989*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा