*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
वेळापूर ता. माळशिरस येथे तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
विजय भाऊ बनसोडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महादेव देवालय ट्रस्ट अध्यक्ष अमृतराव माने देशमुख, सरपंच रजनीश बनसोडे ,ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब गायकवाड ,राहुल माने देशमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष --मिलिंद सरतापे ,भैय्यासाहेब बाबर ,राजकुमार बनसोडे ,अजय बनसोडे, दत्तात्रय माळी ,बापूसाहेब गायकवाड ,धनाजी धानोरे ,नितीन लोंढे ,गणेश चव्हाण, काकासाहेब जाधव ,संतोष बनसोडे, बॉबी वाघमारे, दादासो चव्हाण, तसेच वेळापूर पंचक्रोशीतील सर्व समाजातील नागरिक व्यापारी वर्ग विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा