Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

*सातारा जिल्हा शिवसेना संघटिका (फलटण विधानसभा ) पदी कल्पना जाधव (काटकर )यांची निवड* *सातारा जिल्ह्यातील शिवसेना महिला पगाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

लोकसभा संपर्क संघटक-युगंधरा साळेकर (सातारा जिल्हा) 

  जिल्हा संघटक-- सलमा शेख (कोरेगाव माण खटाव)

  *कल्पना जाधव काटकर- (फलटण विधानसभा)*

  अनिता जाधव-- (कराड उत्तर व कराड दक्षिण)

  संगीता जाधव--( पाटण विधानसभा)

 कल्पना गिड्डे---(वाई खंडाळा)

 राजश्री भिसे---( महाबळेश्वर)

 अमृता पाटील --(सातारा जावळी)

  *विधानसभा संपर्क संघटक*

  सुदाम मेहेर ---(कोरेगाव विधानसभा)

मनीषा नलावडे ---(माण खटाव)

रुक्मिणी भोसले---( फलटण)

ऋतिका पदुगडे---(कराड उत्तर) 

नंदा शिंदे---( वाई खंडाळा)

प्रदीप्ता पवार---(कराड दक्षिण व पाटण)

 रोहिणी कांबळे--( महाबळेश्वर)

विजयाश्री साखरे--( सातारा जावळी)

आदीची निवड करण्यात आली असून

 निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱी भगिनींचे *"टाइम्स 45 न्यूज मराठी"टीमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा