*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथील ग्रामपंचायत. उपसरपंचपदी सौ सुवर्णा लहु सगट याची पदी निवड करण्यात आली असून
तुळजापूर तालुक्यात प्रथम शिवसेना शिंदे गट लाडकी बहिण ची निवड झाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मविर आनंद दिघे यांचा विचार प्रति होऊन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे सचिव संजय मोरे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली यावेळी तुळजापूर शिवसेना तालुका वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव उप शहरं प्रमुख रमेश काका चिवचिवे शिवसेना नेते सोमनाथ गुडे शहाजी हाके नेहरू बंडगर बालाजी लकडे दयानंद गडदे भैरु माने लक्ष्मण माने केशव सगट केरबा माने मानेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा