Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १२ जुलै, २०२५

*ओंकार परिवाराचे ,चेअरमन-- बाबुराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

 


*निमगाव (म)---- प्रतिनिधी*

  *रामचंद्र. मगर*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला निमगाव म ता माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीराचे आयोजन केले यामध्ये शेतकरी व कर्मचारी व महिला १७५ रक्तदात्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला 

या शिबीराचे उद्घाटन निमगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अॅङ लक्ष्मण मगर व प्रकाश मगर यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्थक्षस्थानी जनलमॅनेजर भिमराव वाघमोडे होते 

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी बंद असणाऱ्या साखर कारखान्यांना नवसंजवनी देऊन कारखाने चालु केल्याने हजारो कामगारांच्या हाताला काम दिले अनेक शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले भागाचा कायापालट झाला आशा कर्तुत्ववान चेअरमन च्या वाढदिवसानिमित्त निमगाव येथे रक्तदान व चांदापुरी येथील कारखाना स्थळावर सरपंच जयवंत सुळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या 

 रक्तदान शिबिरात कृषीभुषण शेतकरी जगन्नाथ मगर ग्रामीण भागात रक्तदान चळवळ जिवंत ठेवणारे लक्ष्मण पवार व विजय मगर यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते महादेव मगर सर्जेराव पवार यशवंत पाटील भारत मगर शांतिलाल काटकर दत्ता मगर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र मगर राज मगर अनिल कदम राहुल मगर विक्रम मगर गणेश मगर कालिदास मगर प्रशांत जाधव संभाजी लिंगे दिपक तोरणे प्रशांत कस्तुरे यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे ङाॅक्टर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा