*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला मुली नंबर 2 व मुले नंबर 1 या शाळेत अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य राहुल जगताप यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये अलिजा शहाबाद नदाफ या चिमुकलीने परिधान केलेला तिरंगी फ्रॉक आणि आबिद शहाबाज नदाफ यांनी परिधान केलेले पोलीस गणवेशातील दृश्य उपस्थित सर्वांचे लक्ष आकर्षित करत होते
या दोन्ही चिमुकल्याचा शिक्षकांच्या उपस्थितीत आणि राहुल जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा