कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
-----नाभिक समाजाचे आराध्यदैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी बावडा येथील श्री विठ्ठल मंदिरात साजरी करण्यात आली. यावेळी काळेश्वर भजनी मंडळ बावडा यांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष विक्की राऊत यांच्यासह सर्व नाभिक समाजबांधवानी सहकार्य केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा