संजय लोहकरे ज्येष्ठ फोटोग्राफर पत्रकार
अधुनिक युगामध्ये घराघरातील टेलिफोन इतिहास जमा झाले आणि मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांच्याच हातात आता मोबाईल दिसू आले आहेत.सुरवातीच्या काळातील मोबाईलला फक्त इनकमिंग व आऊटगोईंग काॅलची सुविधा होती.आज त्या मोबाईलमध्ये प्रगती होवून त्यामध्ये व्हाटशाप,फेसबुक, इंस्टाग्राम व कॅमेराची सुविधा उपलब्ध झाली आहे.यामुळे आता लहान वयातच मुले मोबाईलच्या दुनियेत रमू लागली आहेत.वरील छायाचित्रात बोरगांवच्या उमंग लोकसंचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत या लहान मुली आपल्या आईनचे सांस्कृतिक कार्यक्रमातील क्षण टिपण्यात मग्न आहेत.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा