*मुख्यसंपादक---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448
पुणे येथे महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून
मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५रोजी सकाळी ९ वा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, गणेश कला क्रीडा सभागृह नेहरू स्टेडियम, स्वास्गेट बस स्टॅन्ड जवळ, पुणे येथे महाराष्ट्र एनजीओ समिती राज्यव्यापी अधिवेशन संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , अध्यक्ष आदर्श ग्राम योजना (महाराष्ट्र राज्य ) पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , वैद्यकीय शिक्षण मंत्री (महाराष्ट्र राज्य) हसन मुश्रीफ , मराठी भाषा उद्योग मंत्री( महाराष्ट्र राज्य)उदय सामंत, राज्य उद्योग मंत्री -इंद्रनील नाईक, माझी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार, मार्गदर्शक प्रमुख म्हणून -धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, इन्कम टॅक्स सूट अधिकारी -नितीन वाघमोडे, टेंडर गुरु संचालक, हर्षद बर्गे, प्रशांत मोरे, अंजली बापट, विकास देव, प्रमुख उपस्थिती, प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ, सागर वैद्य, योगेश पाटील, संजय भोसले ,विक्रम उगले, प्रमुख राज्य पदाधिकारी महाराष्ट्र राज्य एनजीओ समिती अध्यक्ष-डॉ.युवराज रामचंद्र येडुरे. राज्य उपाध्यक्ष एनजीओ समिती -सारिका आटोळे , राज्य चिटणीस-लक्ष्मण डोळस, राज्य सरचिटणीस-शितल सोनवणे- उगले, राज्य संपर्कप्रमुख -संदीप बोटे, पूजा खडसे , राज्य सदस्य-सपना श्रीवास्तव , सुरेखा भुसे पाटील, अश्विनी कसबे , कल्याणी कुलकर्णी , निमंत्रक आयोजक महाराष्ट्र एनजीओ समिती पदाधिकारी मान्यवर व महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांच्या समवेत होणार असून या कार्यक्रमात आपण सन्मानपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एनजीओ समिती च्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा