निमगाव (म)---प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
जवाहर शिक्षण प्रसारक मंङळ संचलित निमगाव विद्यामंदिर ज्युनियर काॅलेज च्या १७ वर्षी खालील मुलींनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे या मुलींच्या यश बद्दल मंङाळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार यांनी कबड्डी संघातील मुलींचा सन्मान केला असुन जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आमच्या शाळे कङुन सहकार्य राहिल या मुलींचा शाळेला सार्थ आभिमान राहिल
संस्थेच्या सचीवा स्वंयमप्रभा इनामदार सह सचीव बी एल् जाधव मुख्याध्यापक टी एच् ननवरे मार्गदर्शक शिक्षक व्ही एन् ठवरे काकासाहेब मगर सचिन मगर संचालक शिक्षक कर्मचारीवर्ग व निमगाव ग्रामस्थांनी विजेत्या मुलींचे आभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा