निमगाव (म)---प्रतिंनिधी रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना परिवार चांदापुरी ने मोठ्या दिमाखात गणरायाची स्थापना केली होती आधिकारी कर्मचारीवर्गाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते निमगाव येथील भजनीमंङळींच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे अभंग व गाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल रुक्मणीच्या जय घोषाने कारखाना परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाले
वारकऱ्यांनी कारखान्याने कमी कालावधीत केलेली प्रगती पाहुन चेअरमन बाबुराव बोञे पाटील व संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले
या वेळी सोलापूर जिल्हा वारकरी सांप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब सुर्वे जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे निमगाव चे सरपंच सुभाष साठे माजी सरपंच हनुमान पवार ह भ प माऊली कदम सुर्यकांत माने देशमुख बाळासाहेब मगर बहुसंख्य वारकरी आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते रामभाऊ मगर यांनी परिवाराच्या वतीने आभार मानले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा