संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
खानापूर ता. तुळजापूर येथे ईद-ए- मिलाद व गणेश चतुर्थीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न झाले
खानापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी खानापूर परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी व रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरास नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव उपस्थित होते
या रक्तदान शिबिरासाठी खानापूर येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले
रक्तदान आपणाओ- -सबका जीवन बचाओ
बचाये किसी की जान-- आओ मिलकर करे रक्तदान






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा