टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळेच्या (सोलापूर)मार्गदर्शिका व इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित च्या माजी अध्यक्ष, संस्थापिका *श्रीमती निर्मलाताई ठोकळ* यांचे आज *मंगळवार 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठीक नऊ वाजून पाच* मिनिटांनी निधन झाले आहे त्यांचे पार्थिवशरीर त्यांच्या *मोरारजी पेठ येथील तोरणा बिल्डिंग* येथे अंतिम दर्शनासाठी दुपारी चार वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे व *ठीक चार* वाजता त्यांची अंत्ययात्रा जुना पुना नाका येथील स्मशान भूमीत अंत्यविधी केली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा