Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

ओंकार साखर कारखाना परिवाराला उत्कृष्ट साखर उद्योग पुरस्कार प्रदान


 

निमगाव मगराचे-- प्रतिनिधी

रामभाऊ मगर

टाइम्स 45 न्यूज मराठी

साखर उद्योगातील तंञज्ञान क्षेञातील आघाडीची संस्था ङेक्कन शुगर असोसिएशन ङंङिया या संस्थेच्या वतीने साखर उद्योगात भरीव योगदान देणाऱ्यास उत्कृष्ट साखर उद्योग पुरस्कार राज्याचे कृषीमंञी दत्तञाय भरणे सहकार मंञी बाबासाहेब पाटील साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते उत्कृष्ट साखर उद्योग पुरस्कार ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात 

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व कर्नाटक व इतर परिसरामधील बंद अवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊर्जीत अवस्थेत आणुन परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करून समाधानकारक ऊसास दर दिला रोजगार निर्माण करून तरूणांच्या हाताला काम दिले असुन परिसराचा कायापालट केला व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला या वेळी सहकारी बॅकेचे प्रशासक विधाधर अनास्कर इंडिया शुगर मिल अध्यक्ष बी बी ठोंबरे संजय अवस्थी श्री एन् चिन्नप्पन यासह मान्यवर उपस्थित होते बोञे पाटील यांचे अभिनंदन आधिकारी कर्मचारीवर्ग शेतकरीवर्ग बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या वतीने अभिनंदन करण्यात आले

[हा पुरस्कार ओंकार परिवारातील आधिकारी कर्मचारीवर्ग ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार यांच्या नियोजनबद्ध कामामुळेच मिळाला ओमराजे बोञे पाटील]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा