Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

रोटरी क्लब ऑफ सोलापूर द्वारा विद्यापीठ प्रकाशन लातूर यांच्या देणगीतून २३ शाळां मधील २५०० विद्यार्थ्यांना डिक्शनरी चे होणार वाटप


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

महानगरपालिकेच्या २३ शाळांमधील २५०० विद्यार्थ्यांना इंग्रजी ते मराठी डिक्शनरीचे मोफत वाटप उपक्रमाचा दि.२४ सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार आहे

सोलापूर - रोटरी क्लब ऑफ सोलापूर द्वारा विद्याभारती प्रकाशन लातूर यांच्या देणगीतून सोलापूर महानगरपालिकेच्या २३ शाळांमधील २५०० विद्यार्थ्यांना इंग्रजी ते मराठी डिक्शनरी चे मोफत वाटप उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे तर शिक्षण विभाग पर्यवेक्षक श्री भगवान मुंढे व प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा उपक्रम लष्कर येथील कॅम्प शाळेत संपन्न होणार असल्याचे अध्यक्षा सौ. धनश्री केळकर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा