Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

माळीनगर येथील दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि महाआरती संपन्न


 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी 

माळीनगर येथील दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाने शारदेय नवरात्र निमित्ताने सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते दरम्यान श्री स्वामी समर्थ केंद्र माळीनगर येथील सर्व महिला सेविकाऱ्यांनी दुर्गादेवी मंदिर माळीनगर या ठिकाणी नऊ दिवस रोज पारायण सेवा , जप व पूजा ठेवली होती यासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहत होत्या.

    रविवारी मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ केंद्र माळीनगर यांच्या हस्ते महाआरती ठेवण्यात आली होती यासाठी केंद्राच्या महिला सदस्या उपस्थित होत्या यावेळी उत्सवाचे आयोजक अध्यक्ष व सदस्य तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा