Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

लुमेवाडी ता.इंदापूर येथील "शाबेराबी नजीर जमादार"यांचे प्रदीर्घ आजाराने निधन


 

टाइम्स 45 न्युज मराठी-अकलुज

लुमेवाडी ता.इंदापूर येथील शाबेराबी नजीर जमादार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्या ६७ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती ४ मुले १मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे

      नातेपुते येथील पोलिस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जावेद नजीर जमादार यांचे त्या मातोश्री होत लुमेवाडी येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा