ज्येष्ठ फोटोग्राफर -संजय लोहकरे
अकलूजच्या आझाद चौका जवळील अष्टमोरया गणेश मंडळाने यावर्षीच्या गणेशोसत्वाच्या सजावटीत अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांची आकर्षक अशी भव्य मुर्ती बसविण्यात आली आहे.स्वामी भक्त हा देखावा पहाण्यासाठी गर्दी करीत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा