Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

आधुनिक युगातील स्त्री आणि जुन्या काळातील परंपरा जपणारी स्त्री चा देखावा


 

ज्येष्ठ फोटोग्राफर -संजय लोहकरे

अकलूज येथे महालक्ष्मी समोर पुर्वीच्या काळातील स्त्री व आधुनिक काळातील स्त्री आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. अकलूज येथील रामायण चौकातील सौ.योगिता रणजितसिंह देशमुख यांच्या घरातील महालक्ष्मी समोर पुर्वीच्या काळातील पाटा-वरवंटा वापर करणारी स्त्री आहे तर आधुनिक युगातील स्त्री मिक्सरचा वापर करून वेळेची बचत करत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा