Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

माळशिरस तालुक्याचे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते मरहुम (स्व) हाजी रहिमतुल्ला शेख यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

माळशिरस तालुक्याचे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते व श्रद्धास्थान मरहूम( स्वर्गीय) हाजी रहिमतुल्ला ( मामू) महमद शेख यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते या पुण्यतिथीनिमित्त

शहाजहांन रहीमतुला शेख (इंजिनीयर )यांच्या वतीने अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये वृक्षारोपण व त्यांच्या कबर (समाधी)वरती फुलांची चादर अर्पण करून उपस्थित मौलाना यांनी फातेहा पठण करून त्यांच्या प्रति प्रार्थना ( दुवा) करून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच अकलूज येथील बजमे अन्वारे सोफिया मदरसा शहाबुल उलुम येथील धार्मिक व इतर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप करण्यात आले



तसेच या कार्यक्रमासाठी ज. शहाजान शेख इंजिनीयर त्यांचे मित्रपरिवार मुस्लिम समाजाचे दर्गा मंजिद जमातीचे हुसेन चाचा शेख, सलीम सय्यद, इन्नुस शेख, रियाज तांबोळी, कलीम फकीर, रशीद शेख, खलील तांबोळी,तनवीर मणियार, रियाज बागवान, अशपाक बागवान, बागवान जमातीचे जावेद बागवान दादा तांबोळी मेंबर, इमरान बागवान, इन्नुस माढेकर, जुलकर शेख, अल्फताह मस्जिदचे अध्यक्ष हमीद भाई मुलाणी, अकलूज शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा