संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
सोलापूर येथील श्रीकृष्ण कुस्ती केंद्र यांच्यावतीने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर च्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले असून
.संजना सुनील मस्के 17 वर्षे वयोगट 73 कि. वजन गट जिल्ह्यात प्रथम क्रमांक ,विभागासाठी निवड
मयुरी मारुती काळे 14 वर्षे वयोगट,54 कि.वजन गट जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
.शिवांजली जितेंद्र तुपे 17 वर्षे,57 कि.वजन गट जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु .स्वरूपराणी जयसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यशस्वी विद्यार्थिनींचे दिदीसाहेबांनी कौतुक व अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
यशस्वी विद्यार्थिनींचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष- संग्रामसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे , सर्व स्थानिक प्रशाला समिती सदस्य, मुख्याध्यापिका, अनिता पवार यांनी कौतुक व अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थीनींना सहशिक्षिका कु. वृषाली थोरात मॅडम व सहशिक्षक .अनंतराव कोळी सर यांनी मार्गदर्शन केले .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा