संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
मी धुळदेव श्रीपती चोरमले वय 47 वर्ष, रा- माळीनगर स्यामनगर ता. माळशिरस जि. सोलापूर समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की, मो. नं. 9767841208
मी वरील ठिकाणी माझी पत्नी गौरी, मुलगा संदिप, मुलगी रेणु, दोन बहिणी विमल, आशा असे एकआत राहणेस असून माझी पत्नी टेलर काम पिठाची गिरणी चालवुन करुन त्यावर आमचे कुटुंबाची उपजिविका भागविते, मी व माझे दोन्ही मुले जन्मापासुन अपंग असुन आम्हांस पायाने चालता येत नाही. आमचे शेजारी आनंता दामु सकट हे त्यांचे कुंटुबासह राहणेस आहेत.
दि.30/09/2024 रोजी रात्री 08/30 वा. चे सुमारास मी माझे घरी बसलेलो होतो त्यावेळी आमचे शेजारी आनता दामु सकट यांची पत्नी शोभा यांचे घरी देवकार्य चालु होते. शोभा हिचे अंगात आल्याने ती माझे घरासमोर पळत आली व तिने मला तुझे घरात पित्रे आहेत ते मला त्रास करत आहेत असे म्हणुन शिवीगाळी करु लागली. त्यावेळी माझी पत्नी माझे समोर आडवी उभा राहून तिला आडवु लागली. त्यावेळी तिचा पती आनंता दामु सकट याने मला लंगड्या पंगळ्या म्हणुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदरचा प्रकार मी शहाजीराव माने देशमुख (प्रहार अंपग संघटना अध्यक्ष) व संजय पवळ (प्रहार शेतकरी संघटना माळशिरस) यांना फोन करुन कळविला त्यानंतर मी आज दि 01/10/2025 रोजी शहाजीराव माने देशमुख व संजय पवळ यास घेवुन पोलीस ठाणेस फिर्याद देणेस आलो आहे.
तरी दि. 30/09/2024 रोजी रात्री 08/30 वा. चे सुमारास मी 1) आनंता दामु सकट 2) शोभा आनंता सकट दोघे रा माळीनगर संग्रामनगर ता. माळशिरस जि. सोलापूर माझ्या घरासमोर पळत येवुन तुझे घरात पित्रे आहे ते मला त्रास करत आहेत असे म्हणून मला लंगड्या पंगळ्या अशी शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून माझी त्यांचे विरुद्ध तक्रार आहे.
माझा फिर्यादी जबाब मी वाचुन पाहिला असुन तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.
हा फिर्यादी जबाब दिला स.ता.म.
या आरोपी विरोधात अकलूज पोलिसात--- भारतीय न्याय संहिता 2023 --352
भारतीय न्याय संहिता 2023-- 351( 2 )
भारतीय न्याय संहिता 2023 3 (5)
अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 --92 --प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
समक्ष
पोलीस ठाणे अंमलदार अकलुज पोलीस ठाणे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा